Posts

Munjya - review of the movie

Recently, I saw the above movie. It's set in the beautiful Kokan region of Maharashtra, and revolves around paranatural powers, as is evident from the name itself. All about ghostly powers or you can call Shaktiya or Takkade whichever you feel better. Why Maharashtra and specifically Kokan is the Karm Bhumi for such forces viz Munjyas, Chakvas and broadly speaking the Bhootas in general, I don't know. I was born and raised in the village Washim. Washim was not a village in the sense of civics, but was a tahsil. In the third standard I had my geography book named Aapla Akola Zilha, in which I remember our Guruji recited us the names of the tahsils in the district of Akola, namely, Akot, Akola, Balapur, Washim, Mangrul and Murtijapur. Now Washim is a district place. Whosoever from that area and with sound memory, not in dB (decibels)or GB ( Gigabytes), and had interest in studies, at least in Geography, like me, will certainly recall. In a nutshell, I want to tell you that my bir...

हा खेळ बालपणीचा!

    लहानसा रुद्र (बिचकलात का? हे नाव आहे त्याचं) जेव्हा त्याची तीनं चाकी सायकल इवल्याशा पायने दणक्यात रेटत भिरभिरत फिरतो तेव्हा काॅलनीतील तमाम मोठी माणसे कौतुकाने बघत असतात. त्यातल्या त्यात जे सिनीयर सिटिझन्स आहेत त्यांच्या चेहऱ्यावर तर अपार सुख जाणवतं. सीटवर बसून त्याचे पाय खालची जमीन रेटु शकतात पण पायडल मारून सायकल पुढे धकवणे एवढं बळ त्या पायात अद्याप आलेलं नाही. वयाची अजुन अवघी दोन वर्षे सुद्धा पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे त्या पायात जोर तरी किती असणार. निसर्गतः बागडण्या कडे लहान मुलांचा कल असतो. काॅलनीतील आतील रस्ते व आजुबाजुला रोजच झाडं-झुड होतं असते आणि मोजक्या लोकांची ये जा असल्याने त्याला मनसोक्त हा आनंद लुटता येतो. भीतीही वाटत नाही आणि पायात काटे बोचत नाहीत. साधारण एक ते दोन या वयाची मुले टोडलर्स या प्रकारात मोडतात.      या वयात हि मुले फार सुंदर आणि मोहक दिसतात. डोक मोठ पण त्यामानाने धड लहान, केस दाट म्हणण्याएवढे आलेले. हातपाय गोंडस, बोबड बोलणं, कान तीक्ष्ण. तुम्ही फक्त 'चाॅकलेट' शब्द अस्पष्टपणे उच्चारा! लगेच मान तुमच्या दिशेने वळेल आणि टपोरे डोळे तुमच्...

सिटी बस

    नुकताच पुण्यात गौरी गणपती निमित्ताने थोरल्या भावाच्या घरी गेलो होतो. तो रिटायर्ड होऊन तीन वर्षे झाली आणि मला दोन. मी वय वर्षे अठ्ठावनला रिटायर्ड झालो आणि तो साठीला. तिथे  मला परांजपे बिल्डर यांच्या भुगांवमधील स्किम मध्ये घराबद्दल चौकशी करायची होती. तसं माझ्या मुलीने आधी सर्व फोनवर बोलणं केलं होत. परंतु मला प्रत्यक्ष पाहायला जायचं होतं. मी तिथे फोन केला आणि सर्व संदर्भ सांगितला. तसंच मला तिथं जाणं येणं खूप दुर पडेल म्हणून जाण्या-येण्याची तशी काही सोय आहे का ते विचारले. समोरून तशा प्रकारची सोय नाही परंतु तुम्ही वाघोली येथुन कोथरूडला आलात तर तिथुनच पिक अप ड्राप आउट शक्य आहे, पण नक्की तारीख आधीच ठरवावी लागेल असे सांगितले. मी दोन दिवसांनंतरची तारीख पक्की केली. तरीही घरापासून पिक अप होऊ शकेल का ते बघुया असे तिकडुन सांगितले गेले. संदीप नांव सेव्ह करून ठेवा असंही सांगितलं. त्या दिवशी गणपती विसर्जन होते. दुपारच्या जेवणानंतर मी हिला म्हटलं  "चल जाऊन येऊ. एवीतेवी पुण्यात आलोच आहोत तर एक काम आटोपून टाकु या. उद्या पुन्हा परत नागपूरला जायचं आहे. वेळ कमी आहे."  पण जेवण आणि...

जोरका धक्का? नाही, भाऊचा धक्का

 ही साधारण १९८८-८९ मधील गोष्ट आहे. गोष्ट नाही तर प्रत्यक्षात घडलेली हकीकत आहे. त्यावेळी मी ट्रेनिंगवर होतो नाशिक येथे. आणि त्यात उरणमध्ये गॅस टर्बाइनवर आधारित वीज निर्मिती केंद्र पाहायचं होतं. आम्ही सगळे दादर येथील विश्रामगृहात रहात होतो. ट्रेनिंगचा कालावधी तीन चार दिवसांचा होता.  पहिल्या दिवशी आम्ही आधी लोकलने आणि नंतर सिटी बस मध्ये प्रवास करत उरणमध्ये पोहचलो. तेथे विद्युत केंद्राला भेट दिली आणि बरंच काही समजावुन घेतल. दुपारी जेवायला विद्युत केंद्रातील कर्मचारी वसाहतीत आलो. आमच्या प्रशिक्षकांनी सांगितले की येथे हा एक गाळा रिकामा आहे म्हणून आपण इथे उतरलो आहोत व कोणाला जर रात्री मुक्काम करायचा असेल तर ते थांबु शकतात. कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रशिक्षण होतं. तसंच दादरला जाणं येणं त्रासदायक आणि वेळखाऊ होतं. आम्ही जेवणं करून थोडं त्या ठिकाणी आराम करून पुन्हा विद्युत केंद्राला भेट देण्यासाठी जाणार होतो. दरम्यान आमच्या हे लक्षात आले की त्या ठिकाणी खूप मच्छर चावत होते. एक तर समुद्रातील खाडी, दलदल, झुडपे माजलेली त्यामुळे डासं खूप होते. या ठिकाणी कार्यरत असलेले लोक कसे राहात असतील हा ...

My US Visa Experience

Hey, I am Milind, I have done my own and my spouse US Visa recently. I wish to share my experience with you. It’s a bit lengthy but I am sure it will be very helpful to those who are on the same route. Firstly, I was apprehended all the while about getting the visa as I have been denied it twice earlier a few years back. It was an official tour I had to do for my organisation but unfortunately it was not a success. That time the visa biometric and interview were both at Mumbai. This time the filing of DS-160, scheduling the appointments, flights and hotels booking at Chennai and Delhi was all done by my daughter and son-in-law from US itself. We got the biometrics at Chennai and interview at Delhi. This was required in order to get earliest slots. It was a hectic schedule and me and wife have to do a lot of travelling. Certain things you must take care of, which i will mention in the go.  Firstly, the name viz. your Surname and Given Name should be strictly as per the passport, on ...